राजस्थानातल्या 'या' शापित गावात लोकांची घरं मजबूत नाहीत

राजस्थानातल्या देवमाली गावात गुज्जर समाजाचे लोक पक्की घरं बांधत नाहीत. पक्की घर बांधल्याने देव कोपेल अशी अंधश्रदधा या लोकांमध्ये आहे. उलट पक्की घरं बांधल्याने घरातल्यांचा मृत्यू होईल या भीतीने ते कच्ची घरं बांधतात. या गावाबद्दलचा रिपोर्ट तुम्हाला दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)