सूर्याची निर्मिती झाली तरी कशी?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सूर्याची निर्मिती नेमकी झाली तरी कशी? - पाहा व्हीडिओ

सूर्य नव्याने निर्माण झालेला तारा नाही. अवकाशातील काही तारे मृत झाले आणि त्यातून सूर्याची निर्मिती झाली.

ही निर्मितीची प्रकिया थोडी जटिल असली तरी समजून घ्यायला हवीच.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)