भारत चीनवर करतोय अशी मात

वापरलेल्या कागदांची रद्दी आयात करण्यावर चीननं बंदी घातली आहे. त्यामुळे युरोपातून मोठ्या प्रमाणात चीनकडे जाणारी कागदी रद्दी भारताकडे वळली आहे. यामुळे भारतीय कागद प्रक्रिया उद्योगांची चांगली प्रगती होत आहे. याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येईल.

'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)