महाराष्ट्रातील खासदार यादी 2019 - लोकसभा महाराष्ट्र खासदार

निवडणूक, EVM

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

EVM मशीन्स

2019 लोकसभा निवडणुकीमध्ये देशात भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली होती.

युतीचे एकूण 41 खासदार निवडून आले. एमआयएमचा एक, राष्ट्रवादीचे 4, युवा स्वाभिमानी पक्षाचा एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. राज्यातल्या सर्व खासदारांची यादी या ठिकाणी देत आहोत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)