विराट कोहली आणि ख्रिस गेल IPL मध्ये ठरत आहेत विक्रमाचे बादशहा

गेल, आयपीएल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिस गेलच्या नावावर आयपीएल स्पर्धेत असंख्य विक्रम आहेत.

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेचा बारावा हंगाम सुरू आहे. यानिमित्ताने आयपीएल विविध विक्रमांचा घेतलेला आढावा.

सर्वाधिक सिक्सेस

खेळाडू मॅचेस सिक्सेस
ख्रिस गेल 116 302
ए बी डीव्हिलियर्स 147 197
महेंद्रसिंग धोनी 180 192
सुरेश रैना 181 188
रोहित शर्मा 178 186

एका इनिंग्जमध्ये सर्वाधिक सिक्सेस

खेळाडू संघ विरुद्ध ठिकाण तारीख सिक्सेस
ख्रिस गेल बेंगळुरू पुणे बेंगळुरू 23 एप्रिल 2013 17
ब्रेंडन मॅक्क्युलम कोलकाता बेंगळुरू बेंगळुरू 18 एप्रिल 2008 13
ख्रिस गेल बेंगळुरू डेक्कन चार्जर्स दिल्ली 17 मे 2012 13
ए बी डीव्हिलियर्स बेंगळुरू गुजरात लायन्स बेंगळुरू 14 मे 2016 12
ख्रिस गेल बेंगळुरू पंजाब बेंगळुरू 6 मे 2015 12

सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर

खेळाडू स्कोअर संघ विरुद्ध ठिकाण आणि तारीख
ख्रिस गेल 175 बेंगळुरू पुणे 23 एप्रिल 2013, बेंगळुरू
ब्रेंडन मॅक्क्युलम 158* कोलकाता बेंगळुरू 18 एप्रिल 2008, बेंगळुरू
एबी डीव्हिलियर्स 133* बेंगळुरू मुंबई 10 मे 2015, मुंबई
एबी डीव्हिलियर्स 129* बेंगळुरू गुजरात 14 मे 2016, बेंगळुरू
ख्रिस गेल 128 बेंगळुरू दिल्ली 17 मे 2012,दिल्ली
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा IPL स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

सर्वाधिक धावा

खेळाडू धावा संघ
विराट कोहली 5151* बेंगळुरू
सुरेश रैना 5103* चेन्नई, गुजरात
रोहित शर्मा 4611* डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स
रॉबी उथप्पा 4301* कोलकाता,
डेव्हिड वॉर्नर 4293* दिल्ली, हैदराबाद

सर्वाधिक शतकं

खेळाडू शतकांची संख्या
ख्रिस गेल 6
विराट कोहली 4
डेव्हिड वॉर्नर 4
शेन वॉटसन 4
ए बी डीव्हीलियर्स 3
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लसिथ मलिंगाच्या नावावर IPL स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स आहेत.

सर्वाधिक विकेट्स

खेळाडू संघ विकेट्स
लसिथ मलिंगा मुंबई 157
अमित मिश्रा दिल्ली, हैदराबाद 149
पीयुष चावला पंजाब, कोलकाता 143
ड्वेन ब्राव्हो मुंबई, चेन्नई 143
हरभजन सिंग मुंबई, चेन्नई 139
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अल्झारी जोसेफ

सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन

खेळाडू प्रदर्शन संघ विरुद्ध तारीख आणि ठिकाण
अल्झारी जोसेफ 3.4-12-6 मुंबई हैदराबाद 6 एप्रिल 2019, हैदराबाद
सोहेल तन्वीर 4-14-6 राजस्थान चेन्नई 4 मे 2008, जयपूर
अॅडम झंपा 4-19-6 पुणे हैदराबाद 10 मे 2016, वि.पट्टणम
अनिल कुंबळे 3.1-5-5 बेंगळुरू राजस्थान 18 एप्रिल 09, केपटाऊन
इशांत शर्मा 3-12-5 हैदराबाद केरळ 27 एप्रिल 11, कोची
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रवीण कुमार

सर्वाधिक निर्धाव षटकं

खेळाडू संख्या
प्रवीण कुमार 14
इरफान पठाण 10
लसिथ मलिंगा 8
संदीप शर्मा 8
धवल कुलकर्णी 7

सर्वोच्च धावसंख्या

स्कोअर संघ विरुद्ध ठिकाण तारीख
263/5 बेंगळुरू पुणे बेंगळुरू 23 एप्रिल 2013
248/3 बेंगळुरू गुजरात बेंगळुरू 14 मे 2016
246/5 चेन्नई राजस्थान चेन्नई 3 एप्रिल 2010
245/6 कोलकाता पंजाब इंदूर 12 मे 2018
240/5 चेन्नई पंजाब मोहाली 19 एप्रिल 2018

नीचांकी धावसंख्या

स्कोअर संघ विरुद्ध ठिकाण तारीख
49 बेंगळुरू कोलकाता कोलकाता 23 एप्रिल 2017
58 राजस्थान बेंगळुरू केपटाऊन 18 एप्रिल 2009
66 दिल्ली मुंबई दिल्ली 6 मे 2017
67 दिल्ली पंजाब मोहाली 30 एप्रिल 2017
67 कोलकाता चेन्नई चेन्नई 16 मे 2008

सर्वाधिक धावा(विकेट्सनुसार भागीदारी)

विकेट धावा जोडी संघ विरुद्ध ठिकाण
1 185 वॉर्नर-बेअरस्टो हैदराबाद बेंगळुरू हैदराबाद
2 229 कोहली-डीव्हिलियर्स बेंगळुरू गुजरात बेंगळुरू
3 157 व्हाईट-संगकारा हैदराबाद पुणे कटक
4 132 डीव्हिलियर्स-युवराज बेंगळुरू राजस्थान बेंगळुरू
5 134* शकीब-युसुफ पठाण कोलकाता गुजरात कोलकाता
6 122* रायुडू-पोलार्ड मुंबई बंगळुरू बेंगळुरू
7 100 सुचिथ-हरभजन मुंबई पंजाब मुंबई
8 69 हॉज-फॉकनर राजस्थान मुंबई अहमदाबाद
9 41 धोनी-अश्विन चेन्नई मुंबई कोलकाता
9 41 ब्राव्हो-ताहीर चेन्नई मुंबई मुंबई
10 29* त्रिवेदी-पटेल राजस्थान दिल्ली ब्लूमफाऊंटेन
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स जोडीच्या नावावर IPL स्पर्धेत असंख्य विक्रम आहेत.

सर्वाधिक धावांची भागीदारी

धावा जोडी सामना ठिकाण
229 कोहली-डीव्हिलियर्स बेंगळुरू- गुजरात बेंगळुरू
215* कोहली-डीव्हिलियर्स बेंगळुरू-मुंबई मुंबई
206 गिलख्रिर्स्ट-शॉन मार्श पंजाब-बेंगळुरू धरमशाला
204* कोहली-गेल बेंगळुरू- दिल्ली दिल्ली
189* वॉर्नर- नमन ओझा दिल्ली-हैदराबाद हैदराबाद

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)