बीजिंगमध्ये का उभारतायत अवाढव्य विमानतळ-पाहा व्हीडिओ
बीजिंगमध्ये का उभारतायत अवाढव्य विमानतळ-पाहा व्हीडिओ
जागतिक महासत्ता म्हणून गणना होणाऱ्या चीनमध्ये आणखी एक अजस्त्र विमानतळ साकारतो आहे.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये याआधीच एक प्रचंड विमानतळ आहे. मात्र तरीही एका अवाढव्य विमानतळाचं काम सुरू आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)