मराठवाड्यातली पाणी टंचाई : पेलाभर पाणी, त्यात आजाराची देणी

मराठवाड्यातली पाणी टंचाई : पेलाभर पाणी, त्यात आजाराची देणी

मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांना साधारणतः आठवड्यातून एकदा पाणी मिळतं.

पण टँकरचे पाणी दूषित असल्याची तक्रार महिला करतात. पाणीटंचाई आणि आजार अशा कात्रीत मराठवाडा सापडलाय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)