अशी झाली किम जाँग-उन आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अशी झाली किम जाँग-उन आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट

किम जाँग-उन हे व्लादिमिर पुतिन यांना पहिल्यांदाच भेटत आहेत.

2 महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रंप सोबतची चर्चा फिसकटल्यानंतर किम आता रशियाच्या पूर्वेस व्लादिवोस्तोक शहरात आले आहेत.

उभय नेत्यांनी कोरियन द्वीपकल्पात नि:शस्त्रीकरणावर चर्चा केली. आर्थिक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर किम सहकार्याच्या अपेक्षेत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)