चंद्र आकसतोय, नासाच्या शास्त्रज्ञांनी नोंदवलं निरीक्षण

चंद्र आकसतोय, नासाच्या शास्त्रज्ञांनी नोंदवलं निरीक्षण

चंद्राचा गाभा थंड होत असल्यामुळे चंद्राच्या पृष्ठाला तडे जात आहेत.

चंद्रावर पृथ्वीसारखे कंपही होत असतात. चंद्राचा आकार यामुळे कमी होत चालला आहे. चंद्रावरील कंपनं मोजण्यासाठी एक यंत्रही बसवण्यात आलेलं आहे.

चंद्राचा आकार 50 मीटर्सनी कमी झाल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी केलं आहे. अपोलो यान चंद्रावर गेल्यापासून ही निरीक्षणं नोंदविण्यात आली आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)