मराठमोळ्या प्रियंका मोहितेची माऊंट मकालूवर यशस्वीपणे चढाई
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मराठमोळ्या प्रियंका मोहितेनं माऊंट मकालूवर अशी केली यशस्वी चढाई

साताऱ्याच्या प्रियंका मोहितेने माऊंट मकालू 15 मे 2019 ला सर केलं.

अनेक अडचणींवर मात करत तिने ही कामगिरी केली आहे. आता कांचनजुंगा शिखर सर करण्याचा तिचा मानस आहे.

व्हीडिओ: जान्हवी मुळे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)