लोकसभा निकाल LIVE : पाहा ताजे आकडे आणि विश्लेषण सोप्या भाषेत

लोकसभा निकाल LIVE : पाहा ताजे आकडे आणि विश्लेषण सोप्या भाषेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सतत विश्लेषण इथे सुरू आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्ता कायम राखेल की काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा मुसंडी मारता येईल, हेही स्पष्ट होईल.

दिल्ली, मुंबई आणि पुणे येथून राजकारणी, विश्लेषक आणि पत्रकार तसंच देशभरातल्या बीबीसीच्या वार्ताहरांकडून आपण क्षणक्षणाचे अपडेट्स मिळवत आहोत.

एवढंच नव्हे तर, लोकसभेच्या 542 जागांपैकी कोणत्याही मतदारसंघाची माहिती, ताजी आकडेवारी आणि विश्लेषण पाहण्यासाठी या खास इंटरअॅक्टिव्ह पानावर क्लिक करा.

आणि पाहत राहा सर्व ताजे अपडेट्स - लोकसभा निकाल LIVE

आणि पाहा आमचं संपूर्ण लोकसभा निवडणूक कव्हरेज इथे