Modi Cabinet: Full list of ministers | मोदी सरकारचं मंत्रिमंडळ आणि खाती : संपूर्ण यादी

अमित शहा Image copyright ANI

लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्यासह निवडून आलेल्या भाजपप्रणीत NDA सरकारचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात गुरुवारी (30 मे) पार पडला.

अमित शहा यांच्याकडे गृह खात्याची जबाबदार देण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह देशाचे नवे संरक्षण मंत्री असणार आहेत. शिवाय एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

हे आहे नव्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि त्यांची खाती

मंत्री खातं राज्य
नरेंद्र मोदी पंतप्रधान उत्तर प्रदेश
नितीन गडकरी रस्ते आणि वाहतूक महाराष्ट्र
अमित शहा गृह गुजरात
पीयूष गोयल रेल्वे महाराष्ट्र
राजनाथ सिंह संरक्षण उत्तर प्रदेश
एस. जयशंकर परराष्ट्र मंत्री
अरविंद सावंत अवजड उद्योग महाराष्ट्र
थावरचंद सिंग गेहलोत सामाजिक न्याय मध्य प्रदेश
प्रकाश जावडेकर माहिती आणि प्रसारण, पर्यावरण महाराष्ट्र
स्मृती इराणी महिला आणि बालकल्याण उत्तर प्रदेश
डॉ. हर्षवर्धन आरोग्य दिल्ली
निर्मला सीतारामन अर्थ तामिळनाडू
सदानंद गौडा रसायन आणि खते कर्नाटक
नरेंद्रसिंग तोमर कृषी आणि ग्रामविकास मध्य प्रदेश
रमेश पोखरियाल निशंक मनुष्यबळ विकास उत्तराखंड
अर्जुन मुंडा आदिवासी विकास झारखंड
धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम ओडिशा
मुख्तार अब्बास नकवी अल्पसंख्याक कल्याण उत्तर प्रदेश
फग्गनसिंह कुलस्ते राज्यमंत्री मध्य प्रदेश
महेंद्रनाथ पांडेय कौशल्य विकास उत्तर प्रदेश
गजेंद्र सिंग शेखावत जलसंपदा राजस्थान
हरसिमरत कौर बादल अन्नप्रक्रिया उद्योग पंजाब
रविशंकर प्रसाद कायदे आणि माहिती तंत्रज्ञान बिहार
गिरीराज सिंह पशुकल्याण बिहार
रामविलास पासवान ग्राहक संरक्षण आणि अन्न वितरण बिहार
स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री
राव इंद्रजीत सिंह सांख्यिकी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरियाणा
संतोष गंगवार कामगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
श्रीपाद नाईक आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गोवा
जितेंद्र सिंह ईशान्य भारत विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जम्मू काश्मीर
प्रल्हाद पटेल सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मध्य प्रदेश
अर्जुनराम मेघवाल संसदीय कामकाज राज्यमंत्री राजस्थान
जनरल व्ही. के. सिंह वाहतूक राज्यमंत्री उत्तर प्रदेश
कृष्णपाल गुर्जर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री हरियाणा
रावसाहेब दानवे सार्वजनिक वितरण राज्यमंत्री महाराष्ट्र
आर. के .सिंह उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बिहार
मनसुख मांडविया नौकानयन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गुजरात
जी.कृष्णा रेड्डी गृह राज्यमंत्री तेलंगणा
पुरुषोत्तम रुपाला कृषी राज्यमंत्री गुजरात
किरन रिजिजू युवक आणि क्रीडा कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अरुणाचल प्रदेश
हरदीप सिंग पुरी गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) उत्तर प्रदेश
राज्यमंत्री
बाबुल सुप्रियो पर्यावरण राज्यमंत्री बंगाल
संजीव बालियान प्राणी आणि पशुकल्याण राज्यमंत्री उत्तर प्रदेश
संजय धोत्रे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महाराष्ट्र
अनुराग ठाकूर अर्थ राज्यमंत्री हिमाचल प्रदेश
सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री कर्नाटक
रत्तनलाल कटारिया जलसंपदा राज्यमंत्री हरियाणा
व्ही. मुरलीधरन परराष्ट्र राज्यमंत्री केरळ
रेणुका सिंग सरुता आदिवासी राज्यमंत्री छत्तीसगढ
सोम प्रकाश वाणिज्य आणि व्यापार राज्यमंत्री पंजाब
रामेश्वर तेली अन्नप्रक्रिया राज्यमंत्री आसाम
कैलाश चौधरी कृषी राज्यमंत्री राजस्थान
देबोश्री चौधरी महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री पश्चिम बंगाल
नित्यानंद राय गृह राज्यमंत्री बिहार
रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री महाराष्ट्र
साध्वी निरंजन ज्योती ग्रामविकास राज्यमंत्री मध्य प्रदेश
प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज राज्यमंत्री कर्नाटक
प्रताप सारंगी सुक्ष आणि लघु उद्योग राज्यमंत्री ओडिशा
अश्वनी चौबे आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री बिहार

पाहा शपथविधी सोहळा इथे -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)