'बी.टेक होऊनही मी अजून बेरोजगार'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अर्थसंकल्प 2019 : 'बी.टेक होऊनही मी अजून बेरोजगारच आहे'

शिक्षण घेऊनही चांगली नोकरी न मिळत नसल्याचं तरुणांचं म्हणणं आहे.

पंजाबमधल्या सिमरनजीतला तिच्या आई-वडिलांनी मोठ्या कष्टानं शिकवलं. पण तिला कुठेही नोकरी मिळत नाही. सरकारनं केवळ निवडणुकांमध्ये आश्वासन देण्याऐवजी काहीतरी ठोस पावलं उचलावीत असं ती सांगते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)