कार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी युके ते यूएस समुद्रमार्गे जाणारी मुलगी - पाहा व्हीडिओ
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ग्रेटा थुनबर्ग : कार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी UK ते USA समुद्रमार्गे जाणारी मुलगी

हवामान बदल गंभीर बाब आहे. कार्बन उत्सर्जन टाळण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग ही युके ते यूएस विमानप्रवास टाळून समुद्रमार्गे जात आहे. तिला या प्रवासासाठी सुमारे 15 दिवस लागतील. ती न्यूयॉर्कला जागतिक नेत्यांच्या शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)