बास्केटबॉलमुळे मुलींच्या जीवनात असा झाला बदल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

बास्केटबॉलमुळे मुलींच्या जीवनात असा झाला बदल - पाहा व्हीडिओ

दिल्लीजवळच्या गेझा आणि आसपासच्या मुलींच्या जीवनात बास्केटबॉल खेळल्यामुळे बदल झाला आहे.

ग्रामीण भागात मुलींना भेदभावाला सामोरं जावं लागतं. पण खेळाच्या ठिकाणी त्यांना खूप आदर मिळतो. इथं मुल-मुली मिळून खेळतात. मुली मुलांविरुद्ध जिंकतातसुद्धा.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)