चंद्रपुरातल्या काही तरुणी का करात आहेत दारुबंदीच्या विरोध
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

चंद्रपुरातल्या तरुणींचं दारुबंदीवर नेमकं काय म्हणणं आहे?

दारूबंदीचा मुद्दा हा चंद्रपूरमधला हॉट टॉपिक. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, पण ही बंदी यशस्वीपणे राबवण्यात प्रशासनाला, यंत्रणांना आणि सरकारला यश आलंय का? तर उत्तर नाही असंच आहे.

महत्त्वाचं म्हणजे या मुद्द्यावर मुलांपेक्षा मुली जास्त बोलतात. आम्ही चंद्रपूरमधल्या काही विद्यार्थिनींशी संवाद साधला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)