महाराष्ट्र विधानसभा: सचिन, शाहरूख, दीपिका, जॉन, वरुण आणि शाहिद यांचं मतदान

दीपिका पदूकोन Image copyright ANI
प्रतिमा मथळा दीपिका पदूकोन

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान उत्साहाने पार पडलं. राज्यात 60 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. सकाळी महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर दिसून आला. पण सकाळी अकरानंतर लोक मतदानासाठी बाहेर पडल्याचं दिसून आलं.

मतदान करण्यासाठी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. मुंबईच्या अंधेरी, बांद्रा आणि वर्सोवा परिसरात बॉलीवूड कलाकार मोठ्या संख्येने राहतात.

Image copyright Instagram
प्रतिमा मथळा सचिन तेंडुलकर

या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सेलिब्रिटी रांगेत उभे राहून मतदान करताना दिसत आहेत. तसंच मतदान केल्यानंतरचा आपला सेल्फी फेसबुक, इन्स्टाग्रॅम यांसारख्या सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

मी मतदान केलं, तुम्ही कधी करणार अशा कॅप्शनसह बहुतांश सेलिब्रिटींनी सगळ्याच नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सेलिब्रिटींनी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.

पाहूया कोणकोणत्या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन

Image copyright Ani
प्रतिमा मथळा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन

शाहरुख खान आणि गौरी खान यांनी बांद्रा पश्चिमच्या बूथ क्रमांक 177 वर मतदान केलं.

Image copyright Ani
प्रतिमा मथळा शाहरूख खान आणि गौरी खान

रितेश देशमुख

Image copyright Ani
प्रतिमा मथळा रितेश देशमुख

जेनेलिया देशमुख

Image copyright Ani
प्रतिमा मथळा जेनेलिया देशमुख

शाहिद कपूर

Image copyright Instagram
प्रतिमा मथळा शाहिद कपूर

जॉन अब्राहम

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा जॉन अब्राहम

विवेक ओबेरॉय

Image copyright Ani
प्रतिमा मथळा विवेक ओबेरॉय

वरूण धवन

Image copyright Ani
प्रतिमा मथळा वरूण धवन

दिया मिर्झा

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा दिया मिर्झा

माधुरी दीक्षित

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा माधुरी दीक्षित

शबाना आझमी आणि जावेद अख्तर

किरण राव

Image copyright Ani
प्रतिमा मथळा किरण राव

दिनो मोरिया

Image copyright Ani
प्रतिमा मथळा दिनो मोरिया

हेमा मालिनी

Image copyright Ani
प्रतिमा मथळा हेमा मालिनी

प्रेम चोपडा

Image copyright Ani
प्रतिमा मथळा प्रेम चोपडा

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)