गर्भाशय प्रत्यारोपण कसे करतात?

आंतरराष्ट्रीय जर्नल आणि अप्लाइड रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार जगातील 15 टक्के महिला आई होऊ शकत नाहीत. यामागे गर्भाशयासंबंधी समस्यासुद्धा कारणीभूत आहेत.

या महिलांमध्ये एकतर गर्भाशय नसतं किंवा त्यांचे गर्भाशय गर्भ धारण करण्यासाठी सक्षम नसतं. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे या महिला दुसऱ्या महिलेचे गर्भाशय घेऊ शकतात. आतापर्यंत जगात 42 महिलांनी गर्भाशय प्रत्यारोपण केले आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)