दिल्लीतल्या प्रदुषणावर 'ऑक्सीबार'चा उतारा?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्रदूषित दिल्लीत आता ऑक्सिजनही मिळतोय विकत

दिल्लीतल्या प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे दिल्लीतल्या लोकांनी ऑक्सिजन बारमध्ये जाऊन ऑक्सिजन घ्यायला सुरुवात केली आहे. डॉक्टरांना मात्र हा उपाय खात्रीशीर वाटत नाही. अशा बारमध्ये नक्की शुद्ध ऑक्सिजन लोकांना मिळतो का याबद्दल त्यांना शंका वाटते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)