लाखो फॉलोअर्स असलेली पाच वर्षांची यूट्युब स्टार-पाहा व्हीडिओ

लाखो फॉलोअर्स असलेली पाच वर्षांची यूट्युब स्टार-पाहा व्हीडिओ

गुजरातमधली ही पाच वर्षांची मुलगी तिच्या व्हीडिओमुळे प्रसिद्ध झाली आहे. तिच्याबरोबर फोटो काढून घेण्यासाठी झुंबड उडते.

ही यूट्युब व्हीडिओची मालिका कशी सुरु झाली हे तिनं या व्हीडिओत सांगितलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)