Maharashtra Cabinet Ministers full list | उद्धव ठाकरे सरकार - मंत्रिमंडळ संपूर्ण यादी आणि खाती

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय ही खाती आहेत. या मंत्रिमंडळातील वनमंत्री संजय राठोड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामे दिले आहेत.

अर्थमंत्रालयाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं आहे. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे मंत्रिपद आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीनं राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरही खातेवाटप झालं नव्हतं.

पाहा महाराष्ट्राच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी -

महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ. .  .

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)