विनेश फोगटबद्दल तुम्हाला किती माहीत आहे? खेळा ही क्विझ #BBCISWOTY

विनेश

रिओ ऑलिम्पिकमध्ये गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे विनेश फोगटचं पदक हुकलं होतं. यंदा तिचं लक्ष्य आहे टोकियो ऑलिम्पिक.

विनेशला यंदा BBC Indian Sportswoman of the Year या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.

पण तुम्हाला तिच्या प्रवासाविषयी किती माहितीये? पाहा तिची प्रेरणादायी कहाणी बीबीसी मराठीवर आणि खेळा ही क्विझ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)