कोरोना व्हायरसः दारुमधून महाराष्ट्राला किती पैसा मिळतो?

कोरोना व्हायरसः दारुमधून महाराष्ट्राला किती पैसा मिळतो?

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दबक्या आवाजात अनेकांची चर्चा सतत सुरू असते. की वाईन शॉप कधी उघडणार?

काहींनी न राहवून सोशल मीडियावर तक्रारी केल्या. पण राज ठाकरेंनी या विषयाला वाचा फोडल्यानंतर मात्र आता सगळे जण या विषयावर जाहीर मतप्रदर्शन करू लागले आहे. पण राज ठाकरे म्हणतात तसं खरंच दारूच्या विक्रीतून राज्याला मोठा महसूल मिळतो का? दारू काही जणांसाठी अत्यावश्यक गोष्ट असू शकते का? दारूविक्री सुरू केल्यानंतर लॉकडाऊनमध्ये नवे प्रॉब्लेम्स तर येणार नाहीत ना? पाहूया गोष्ट दारूच्या उत्पन्नाची.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)