कोरोना व्हायरस: R नंबर म्हणजे काय?

कोरोना व्हायरस: R नंबर म्हणजे काय?

कोरोनाकाळात R नंबरविषयी आपण सारखं ऐकतो. त्याला R नॉट असंही म्हटलं जातं. कोरोना बाधित व्यक्ती आणखी किती लोकांना त्याची लागण करेल हे त्यावरून कळतं.

जर पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा म्हणजेच R हा 2 असेल तर ती व्यक्ती साधारण आणखी दोघांना कोरोनाची बाधा करते. जर तो आकडा 3 असेल तर आणखी तिघांना त्याची लागण होते. जोपर्यंत कोरोनावर औषध किंवा लस येत नाही, तोपर्यंत या काळात R नंबर पाहूनच सरकारला प्रत्येक निर्णय घ्यावा लागणार आहे. याविषयी आणखी जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)