गावाकडची गोष्ट
मोठ्या बातम्या
वाळू नक्की कधीपासून 600 रुपयांना मिळणार? वाळू धोरणाबाबतचे 7 प्रश्नं आणि 7 उत्तरं
वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून वाळू घेऊन जाणे ग्राहकास बंधनकारक असेल.
खतांच्या किंमती वाढणार की कमी होणार? जाणून घ्या...
खतांचे दर वाढवण्यात येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ सध्या ज्या किंमतीला खत शेतकऱ्यांना मिळत आहेत, त्याच किंमतीला ते मिळणार आहे.
7,000 रुपयांची वाळू आजपासून 600 रुपयांमध्ये मिळणार, कशी ते जाणून घ्या?
नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे.
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी 'या' गोष्टी करा
या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणं, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणं या बाबी समोर आल्या होत्या. पण आता या योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत.
कापसाचा बाजारभाव पुढच्या काही दिवसांत वाढणार का?
घरात साठवलेल्या कापसात आता पिसा (कीटक) होत असल्यानं त्याचाही अनेक शेतकऱ्यांना त्रास होत आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ काय आहे? या योजनेचा लाभ कुणाला मिळणार?
महाराष्ट्रातल्या ‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी मिळणार पैसे
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे.
आई ZPच्या शाळेत भात शिजवते, मुलानं मिळवली 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप
आपल्या मुलाला ही फेलोशिप मिळेपर्यंत गयाबाई नागरगोजे यांना या फेलोशिपबद्दल काहीही माहिती नव्हतं.
तुमचं आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुनं असेल तर...
तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि याआधी कधी ते अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे.
तुमच्या गावाचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया 7 मुद्द्यांमध्ये...
कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रामविकास आराखडा तयार करणं गरेजचं असतं.
शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रुपये अनुदान
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे.
‘2 हजार रुपयांत’ कसे सुटणार शेतजमिनीचे वाद? जाणून घ्या...
शेतजमिनीच्या ताब्याबाबतचे जे वाद आहेत, ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सलोखा योजना आणली आहे.
गायरान जमीन म्हणजे काय? ही जमीन कोणत्या कामांसाठी वापरली जाऊ शकते?
गायरान जमीन हस्तांतरण करण्याचे हक्क कुणाकडे असतात. कोणती कामं या जमिनीवर केली जाऊ शकतात?
शेतजमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवणारी महाराष्ट्र सरकारची सलोखा योजना काय आहे?
सलोखा योजना नेमकी कशी असेल? ही योजना आणण्याची गरज का निर्माण झाली? ही योजना राबवणं किती आव्हानात्मक असेल?
पीक विम्यापोटी 10, 20 रुपये अशी अल्प नुकसान भरपाई मिळाल्यास काय करायचं?
कधी कधी पीक विम्यात भरपाई म्हणून 10, 20 रुपये इतकी कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळते पण राज्य सरकारच्या धोरणानुसार किमान 1000 रुपये मिळणे बंधनकारक आहे. जर अल्प रक्कम मिळाली तर काय करावे?
एखादं गाव दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय घेऊ शकतं का?
सांगली, सोलापूरच्या काही गावांना कर्नाटक, बुलडाण्यातील गावांना मध्य प्रदेश, नांदेडमधील गावांना तेलंगणा तर नाशिकमधील गावांना गुजरातमध्ये जायचंय.
जमिनीचं आरोग्य कसं तपासायचं? याचे फायदे काय आहेत?
आज जागतिक मृदा दिन आहे. जमिनीचा पोत कसा वाढवायचा, जमिनीची निगा कशी राखायची?
सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे.
शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास आता इतका मोबदला मिळणार
अति उच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे 3 सोपे उपाय...
बनावट किंवा बोगस सातबारा वापरून कर्ज उचल्ल्याचे किंवा जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात.
सोयाबीन आणि कापसाला यंदा विक्रमी भाव मिळणार का?
सध्या कापसाला 17 हजार आणि सोयाबीनला 10 हजार रुपये प्रती क्विंटल दर कुठे मिळतोय? वाचा...
जमिनीच्या मालकी हक्कात कोणत्या 5 गोष्टींमुळे बदल होतात माहितीये का?
वारस नोंदींव्यतिरिक्तही इतर काही बाबी आहेत, ज्यामुळे जमिनीच्या मूळ मालकाचं नाव जाऊन त्याजागी नवीन मालकाचं नाव लागतं.
सावकाराच्या तावडीतील जमीन सोडवण्यासाठी काय कराल?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सावकारांकडून होणारी पिळवणूक ही काही नवीन बाब नाही.
जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का?
जमीन मग ती शेतजमीन असो की बिगरशेतजमीन. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी लक्षात येतं.
खासगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया काय आहे?
खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची प्रकरणं वारंवार आपल्या कानावर येतात. या प्रकरणांतून वादही उद्भवतात.
शेतातून विजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती मोबदला मिळायला हवा?
शेतात डीपी असेल तर तुम्हाला 5 हजार रुपये महिन्याला मिळतात, असा दावा करणारे मेसेज सोशल मीडिया व्हायरल होत आहेत.
1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन कसे पाहायचे?
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी आधी एक कागद अवश्य पाहायला सांगतात. ते म्हणजे खरेदी खत.
दुबार पेरणीचं संकट टाळू शकणारा घरगुती उपाय माहिती आहे का?
दुकानातून बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकरी त्यांची थेट शेतात पेरणी करतो आणि मग जवळपास आठवड्याभरानं ते पाहायला जातो. त्यावेळी त्याची निराशा होते.
वीज कुठे पडणार ते 15 मिनिटे आधी कळणार, कसं ते जाणून घ्या...
भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात.
महाराष्ट्रात शेतजमिनीच्या तुकड्याचं नवं प्रारूप जाहीर, तुमच्या जिल्ह्यात 'असा' होईल व्यवहार
महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या तुकड्याचं एकसारखं प्रमाणभूत क्षेत्र निर्धारित करण्याचं प्रारुप राज्य सरकारच्या राजपत्रात जारी करण्यात आलंय.
आता जमीन मोजून मिळणार फक्त '30 मिनिटांत'; कशी ते जाणून घ्या...
महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनींची मोजणी करणार आहे.
महाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीची खरेदी विक्री करता येणार कारण...
न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे नोंदणी उपमहानिरीक्षक गोविंद कराड बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता पुढे काय करायचं यावर विभागाचा विचारविनिमय सुरू आहे. चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल."
जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेतले 3 मोठे बदल जाणून घ्या...
शेतकरी असाल तर तुम्ही एनए शब्द ऐकला नसेल असं अजिबात होणार नाही.
प्लॉट किंवा फ्लॅट विकत घेताना फसवणूक टाळण्यासाठी आधी काय करायला हवं?
पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यात मालमत्ता खरेदी विक्री करताना 10 हजार 600 इतक्या दस्तांची बेकायदेशीरपणे नोंद केल्याचं समोर आलं आहे.
पीएम किसान योजना : 'हे' करा तरच मिळेल 31 तारखेचा 2 हजारांचा हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या...
ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं? या कार्डचे नेमके फायदे काय?
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारनं एक पोर्टल विकसित केलं आहे.
आता जमिनीच्या प्रत्येक प्लॉटला मिळणार 'आधार नंबर', जाणून घ्या संपूर्ण माहिती
देशातील डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली
सुकन्या समृद्धी योजना : मुलीच्या भविष्यासाठी असे मिळू शकतात 71 लाखपर्यंत रुपये
मुलींबाबतची मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून केंद्र सरकारनं 2015 साली जानेवारीत 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' धोरण आणलं.
नव्या रूपातलं आधार कार्ड पाहिलं का? जाणून घ्या वैशिष्ट्ये
UIDAI नं म्हणजेच 'युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया'नं आधार कार्ड एका नव्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
डिजिटल सहीचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?
प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक. आता महाराष्ट्र सरकारनं डिजिटल स्वाक्षरीतलं प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
पीएम किसान योजना : मोबाईलवरून 2 मिनिटांत e-KYC करा, जाणून घ्या प्रक्रिया
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
शेतजमीन खरेदी करताना 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा...
जमीन खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं.
पीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का? - फॅक्ट चेक
पीएम किसान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना 2 हजार नव्हे, तर तब्बल 5 हजार रुपयांचा हप्ता मिळणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
वैजापूर ऑनर किलिंगसारख्या घटना घडू नये यासाठी काय करायला हवं?
औरंगाबाद जिल्ह्यात एका भावानं आपल्या सख्ख्या बहिणीचं मुंडकं कापून शरीरावेगळं केल्याची घटना नुकतीच घडली.
शेतमालाचे दररोजचे बाजारभाव कुठे व कसे पाहायचे?
हंगाम खरीप असो की रब्बी, पीक काढून झालं की त्याला मार्केटमध्ये नेमका किती भाव मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारतात.
अतिवृष्टीतही मराठवाड्यातले हे शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत
एकीकडे अतिवृष्टीनं मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. तर दुसरीकडे असेही काही शेतकरी आहेत जे अतिवृष्टीच्या काळातही कमाई करत आहेत.
ई-पीक पाहणी : सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची?
शेतकरी आता स्वत: शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत.
ई पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार का?
शेतकरी आता स्वत: शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत.
मोबाईलवर पाहा तुमच्या गावातील आणि शहरातील जमिनीचे सरकारी भाव...
तुमची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं.
महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात झालेले 3 मोठे बदल
महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. काय आहेत हे बदल?
सातबारा उताऱ्याचा जन्म नेमका कसा झाला?
सातबारा उतारा म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण. शेतकऱ्याचा जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कागद असतो सातबारा उतारा.
सातबारा उतारा कधीपासून मोफत मिळणार? काय झालेत नेमके बदल?
शेतकऱ्यांना सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत मोफत आणि थेट घरपोच देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे.
डिजिटल स्वाक्षरीचा फेरफार उतारा कसा काढायचा?
फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.
'पोटच्या लेकरांसाठी मी शेतातच तंबू ठोकून मुक्काम करतोय, कारण...'
"आमच्या इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. दरवर्षी रोही, हरणं, रानडुक्कर, माकडं यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे."
खतांचे नवीन दर जाहीर, कोणतं खत किती रुपयांना मिळणार?
आता सरकारनं DAP सोबतच P&K खतांसाठीसुद्धा सबसिडी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सगळ्याच खतांची दरवाढ कमी होणार आहे.
वीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी
वीज पडून आपल्या भागातल्या कुणाचा ना कुणाचा मृत्यू झाल्याची बातमी दरवर्षी आपल्या कानावर येते.
आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत मोबाईलवर कशी मिळवायची?
आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक प्रत अवघ्या 5 मिनिटांत तुम्ही घरबसल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.
पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते?
"सोयाबीनची पेरणी झाली. आधी बरा पाऊस झाला, त्यामुळे पेरणी केली, पण आता 8 -10 दिवसापासून पाऊस नाही," असं माझे शेतकरी वडील मला सांगत होते.
तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे, हे कसं पाहायचं?
आपण राहत असलेल्या भागातील खताच्या दुकानात आज रोजी किती साठा उपलब्ध आहे, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.
तुमच्या गावातील मनरेगाच्या कामांचं स्टेटस कसं पाहायचं?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
'शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते मिळणार,' पण खत दरवाढीचं प्रकरण काय?
रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती हा राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
'कोरोनामुळे आमच्या गावात दररोज एक जण मरतोय'
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय. आधी शहरी भागात फोफावलेल्या कोरोना व्हायरसनं आता ग्रामीण भागावर कब्जा करायला सुरुवात केलीय.
यंदा चांगला पाऊस होणार, या अंदाजावर विश्वास ठेवायचा का?
यंदा देशात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात मोफत भरता येईल का? - फॅक्ट चेक
पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे.
रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?
रेशन कार्ड नंबर माहिती असल्यास रेशन कार्डची प्रत ऑनलाईनही पाहता येऊ शकते.
रेशन कार्डवरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा?
रेशन कार्डवर आपल्याला दर महिन्याला किती धान्य मिळायला हवं, त्याचा दर नेमका किती असावा, याची माहिती आपण घरबसल्या जाणून घेऊ शकतो.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?
महाराष्ट्र सरकारनं 'शरद पवार ग्रामसमृद्धी' योजना आणली आहे. या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी, गाय-म्हैस पालनासाठी शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक नेमकी कशी होते?
महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचं बिगूल वाजलंय.
तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं?
एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती?
ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर का लढवू शकत नाहीत?
महाराष्ट्रातील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
तुमच्या गावातील मतदार यादी, उमेदवार आणि त्यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र कसं पाहायचं?
तुमच्या गावातल्या आणि तुमच्या वॉर्डातल्या उमेदवाराची सगळी माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता.
ग्रामपंचायत निवडणूक झाली, पण अजून एकाही गावात सरपंच पदाची निवड का झाली नाही?
महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची?
तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं साल 2020-21मधील लाभार्थ्यांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे.
सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
कधीकधी ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा यांतील माहितीत फरक किंवा तफावत असल्याचं आपल्या लक्षात येतं.
आजपासून शेतकऱ्यांना मिळणार नव्या स्वरुपातला सातबारा उतारा, कसा असेल हा उतारा?
शेती क्षेत्रासाठी 'हेक्टर आर चौरस मीटर' हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती क्षेत्रासाठी 'आर चौरस मीटर' हे एकक वापरण्यात येणार आहे.
मोबाईल नंबर टाकून असा काढा सातबारा उतारा...
सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.
महिला सरपंचाच्या हातात खरंच गावाची सत्ता असते का?
महिला सरपंचांच्या हाती खरंच गावाची सत्ता असते का, की त्या फक्त शोभेची बाहुली असतात?
1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे?
जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं.
शेतजमिनीवर वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.
तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?
शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं.
डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ (खाते उतारा) नेमका कसा काढायचा?
महाराष्ट्र सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते?
अनेकदा सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो.
जमिनीचा फेरफार उतारा ऑनलाईन असा पाहा
गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.
शेत रस्त्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा?
जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय?
"कोरोना संकटाच्या काळातही बँकांनी 1 कोटींहून अधिक नव्या शेतकऱ्यांचा किसान क्रेडिट कार्ड योजनेत सहभागी करून घेतलं."
पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वर्षाला 6000 रुपये कसे मिळवायचे?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला.
स्वामित्व योजना काय आहे? यामुळे सामान्य नागरिकांना काय लाभ होणार?
बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते.
पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आजची शेवटची तारीख
पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारनं 29 जून 2020 रोजी प्रसिद्ध केला आहे.
MSP म्हणजे काय? मोदी सरकार MSPची मागणी मान्य करायला का तयार नाही?
"शेती आणि शेतकऱ्यांसाठी MSP चा कायदा करणं हीच सगळ्यात मोठी सुधारणा असेल. जोवर ते होत नाही, तोवर आंदोलन सुरू राहिल."
आर्थिक बजेटमुळे महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल का?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
मतदार यादीत नाव असं नोंदवा
निवडणूक सरपंचपदाची असो किंवा आमदार-खासदार पदासाठीची. मतदान करायचं म्हटलं तर आपल्याकडे मतदान कार्ड असणं आवश्यक असतं.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होऊन शेतकऱ्यांना मदत मिळणार का?
परतीच्या पावसामुळे राज्यातल्या हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकरी आता सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
'कर्जमाफीसाठी पात्र असूनही बँक नवीन कर्ज देईना, मग पेरणी करायची तरी कशी?'
"कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या, पण आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना, बँकांनी थकबाकीदार न समजता खरीप हंगामासाठी कर्जवाटप करावं."