दिवाळी: धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा बेत आहे? पण सोने महाग का होत जातं?

दिवाळी: धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा बेत आहे? पण सोने महाग का होत जातं?

आज धनत्रयोदशी, म्हणजे सोने खरेदीचा एक मोठा मुहूर्त. त्यामुळे सोन्याच्या किमतीवर सतत सर्वांची नजर असते.

पण सोन्याची किंमत सतत का वाढत असते? सोन्याची मागणी वाढत आहे म्हणून की पुरवठा कमी होतोय म्हणून? सोन्याचा नेमका किती साठा आहे आपल्याकडे? आपल्याकडे म्हणजे आपल्या देशात किंवा या संपूर्ण जगात?

मुळात सोनं हे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. अखेर सोनं हे खाणीतून मिळणारं धातू असल्याने ते कधी संपणार, कुणास ठाऊक?

पण जगात सर्वांत जास्त सोनं कुठे आढळतं? आणि ते भविष्यात कमी होणार आहे का?

वाचा संपूर्ण बातमी - https://www.bbc.com/marathi/international-54291107

संशोधन - जस्टीन हार्पर, बिझनेस रिपोर्टर

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर, अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)