कोरोना आकडे - आज महाराष्ट्रात किती नवे रुग्ण? कोणत्या जिल्ह्यात किती?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई, पुणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय. कोव्हिड-19 चा संसर्ग ग्रामीण भागात पसरत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढलीये.
कोरोनासंसर्गावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये कठोर उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
आज 21 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात आज 6,971 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
फोटो स्रोत, Empics
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.
महाराष्ट्रात शनिवारी (20 फेब्रुवारी) कोरोनाचे 6,281 रुग्ण आढळून आले, तर 40 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.