नवा गर्भपात कायदा महिलांसाठी हिताचा आहे का? #सोपी गोष्ट 297

नवा गर्भपात कायदा महिलांसाठी हिताचा आहे का? #सोपी गोष्ट 297

राज्यसभेत परवा वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने संमत झालं. याअगोदर स्त्रीला आतापर्यंत 20 आठवड्यांचा गर्भ असतानाच गर्भपात करून घेता येत होता.

पण या नव्या कायद्यामुळे तो कालावधी काही विशिष्ट शारीरिक आणि मानसिक केसेसमध्ये आता 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलाय. MTP कायदा असं या कायद्याला म्हटलं जातं. 17 मार्चला राज्यसभेत हा कायदा मंजूर झाला तेव्हा विरोधक आणि खासकरून महिला खासदारांनी याला जोरदार विरोध केला.

म्हणूनच हा कायदा नेमका आहे तरी काय? आणि त्यावर नेमके काय आक्षेप घेतले गेलेत? याचबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.…

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)