बीबीसी मराठीला संपर्क साधा

तुमच्या प्रतिक्रिया, मतं आम्हाला bbcmarathi.bbc.co.uk या ईमेलवर पाठवा.

तुम्ही पाठवलेले सगळे ईमेल वाचण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देता येईलच असे नाही. आम्ही तुमच्या ईमेलला प्रतिसाद देऊ किंवा स्पष्टीकरणासाठी थेट तुम्हाला संपर्क करू.

आमच्या मजकुरासंदर्भात तक्रार नोंदवायची असेल तर तक्रार पान उपलब्ध आहे.