तुमच्या तक्रारी बीबीसी मराठीला पाठवा

तुमची तक्रार bbcmarathi_takraar@bbc.co.uk या इमेलवर पाठवा.

तुमच्या तक्रारीला चौदा दिवसांच्या आत उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र तुमच्या तक्रारीचं स्वरूप आणि अन्य तक्रारींना उत्तरं देण्यासाठी लागणारा वेळ यावर तुमच्या तक्रारीला उत्तरं देण्यासाठी लागणारा वेळ ठरू शकतो.

तुमच्या तक्रारीचं निवारण कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घ्या. तुमच्या तक्रारीसंदर्भात आम्ही काय कार्यवाही करत आहोत हे तुम्हाला समजू शकेल.

सर्वसाधारण सूचनांसाठी फीडबॅक पेजला भेट द्या.