व्हॉएजर : गूढ उकलणारी अवकाश मोहीम
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

व्हॉएजर : गूढ उकलणारी अवकाश मोहीम

मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि धाडसी मोहीम म्हणून व्होएजरचे नाव घेतलं जातं.

गेल्या 40 वर्षांत दोन व्हॉएजर अवकाश यानांनी गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचा वेध घेतला आहे. या यानानं विश्वाचे विविध फोटो घेतले आहेत.