हॅरी पॉटरमधलं हेडविग घुबड पाहून या पठ्याने चक्क घरात पाळलं घुबड

हॅरी पॉटरमधलं हेडविग घुबड पाहून या पठ्याने चक्क घरात पाळलं घुबड

हॅरी पॉटरमधलं हेडविग घुबड पाहून इंडोनेशियात राहणाऱ्या रजीब हागीने चक्क आपल्या घरातच घुबड पाळलं आहे. तंस, इंडोनेशियात घुबडाला भुताचं प्रतीक मानलं जातं. पण हॅरी पॉटरमुळे इथं घुबडांच्या विक्रीचा मोठ्या व्यवसाय झाला आहे.