दख्खनच्या राणीची नवी 'डायनिंग कार'!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

डेक्कन क्वीन : डायनिंग कार असलेली भारतातली एकमेव प्रवासी ट्रेन

ही आहे 'डेक्कन क्वीन' एक्सप्रेस. 'डायनिंग कार' असलेली भारतातील ही एकमेव प्रवासी ट्रेन. गेली ८८ वर्षं खंडाळ्याच्या घाटातून सतत धवणाऱ्या या ट्रेनची 'डायनिंग कार' आता एका नव्या रूपात आली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)