मेंदूला व्यायाम : प्रश्न १

Train Your Brain machine

प्रश्न

जर 1= व्हिएतनाम

2=पनामा

3=बुरुंडी

4=न्युझीलंड

5=चीन

तर 6 =??

उत्तरासाठी इथे क्लिक करा.

उत्तर

याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया.

कारण ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय ध्वजात सहा ताऱे आहेत.

(ही प्रश्नमंजुषा एरिक मॉन्कमॅन आणि बॉबी सीगल यांनी तयार केली आहे, टुडे प्रोग्रामच्या सौजन्याने.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)