इटलीतले भारतीय कामगार पडत आहेत 'आधुनिक काळातील गुलामगिरी'ला बळी

इटलीतले भारतीय कामगार पडत आहेत 'आधुनिक काळातील गुलामगिरी'ला बळी

इटलीतील लॅटीना प्रदेशातली शेती उत्पादनं साऱ्या युरोपात निर्यात होतात. पण या शेतांमध्ये राबणाऱ्या भारतीय कामगारांपुढच्या प्रश्नांची दखल अद्याप कोणीही घेतलेली नाही.

श्रीमंतीचं स्वप्न उराशी बाळगून इटलीत बेकायदेशीरपणे गेलेल्या भारतीय शेतमजूरांची संख्या बरीच आहे.

पण त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांचं वर्णन आधुनिक काळातील गुलामगिरी, असं केलं जातं.

बीबीसी प्रतिनिधी राहुल जोगळेकर यांचा रिपोर्ट.

शूट एडिट : महेर नखला

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)