सौदी अरेबियात स्त्रियांना ड्रायव्हिंगची परवानगी मिळाली आहे.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

सौदी अरेबिया : स्त्रियांना ड्रायव्हिंगची परवानगी मिळाली, आता पुढे काय?

सौदी स्त्रियांना आता ड्रायव्हिंगची परवानगी मिळाली आहे. मोठ्या संघर्षानंतर त्यांना हे यश मिळालं आहे.

अजूनही इथल्या स्त्रिया पुरुषसत्ताक पद्धतीत अडकलेल्या आहेत. त्यामुळे स्त्रियांना मिळालेली ही परवानगी हे हिमनगाचं टोक आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)