पहिली स्मायली झाली 35 वर्षांची
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पहिली स्मायली झाली 35 वर्षांची

कुणीही हसलं तरी चेहरा खुलतोच. ते काही गोऱ्या, काळ्या किंवा चिनी लोकांचं हसणं नसतं. कारण हसणं सगळीकडं सारखंच असतं. 35 वर्षांपूर्वी संगणक शास्त्रज्ञ स्कॉट फॉलमन यांनी ऑनलाईन चॅट करताना टेक्स्ट स्मायली सुचली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)