कॅटलाेनिया स्पेनपासून वेगळं होणार का?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

स्पेनपासून वेगळं होण्यासाठी कॅटलोनियामध्ये सार्वमत

कॅटलोनिया हा ईशान्य स्पेनमधला एक सधन प्रदेश आहे. या प्रदेशाची लोकसंख्या 75 लाख आहे, स्वतःची भाषा आणि संस्कृती तसंच उच्चदर्जाची स्वायत्तता आहे. पण स्पॅनिश घटनेनुसार त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)