या गावात रोज गायलं जातं राष्ट्रगीत
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

तेलंगणातल्या जम्मीकुंटा गावात रोज गायलं जातं राष्ट्रगीत

"जम्मीकुंटातली राष्ट्रगीत गायनाची परंपरा यशस्वी ठरली आहे. यामुळं युवा पिढीत स्वदेशाभिमान वाढीस लागेल" असं स्थानिक सर्कल इन्स्पेक्टर पी. प्रशांत रेड्डी सांगतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)