वेणू चितळे, बीबीसी मराठीचा पहिला आवाज
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ऐका : बीबीसी मराठीचा पहिला आवाज

पुण्यातल्या वेणू चितळे १९४२ मध्ये लंडनमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांनी बीबीसी मध्ये रेडिओवर उद्घोषक म्हणून कामास सुरुवात केली.

तेव्हाच बीबीसीने मराठीत सुरू केलेल्या रेडिओवरील कार्यक्रमाचं संचालन त्या करू लागल्या होत्या.

त्यांच्या ७५ वर्षापूर्वीच्या बीबीसी मराठीच्या रेडिओवरील कार्यक्रमाची ही झलक.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)