कॅटेलोनिया सार्वमत : पुढे काय?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

कॅटलोनियामध्ये सार्वमतादरम्यान नेमकं काय घडलं?

स्पेनपासून वेगळं होण्यासाठी घेण्यात आलेल्या सार्वमताला हिंसाचाराचं गालबोट लगलं. या सार्वमतात ९० टक्के लोकांनी वेगळं होण्याच्या बाजूनं कौल दिल्याचं कॅटलोनिया प्रशासनानं जाहीर केलं. पण आता पुढे काय?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)