चीनची स्पायडरवुमन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

लो डांगपींग हीचं कौशल्य पाहण्यासाठी होते पर्यटकांची गर्दी

चीनच्या ग्विझो प्रांतात गेली कित्येक शतकं दोरखंडाविना कडेकपारी सर केल्या जातात. मीयाओ या अल्पसंख्यांक समुदायाची लो डांगपींग हीनं हे कौशल्य आत्मसात केलं. आता तर चीनमधील स्थानिक पर्यटन मंडळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी याच्या प्रात्याक्षिकाचं आयोजन करतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)