नोबेल पुरस्कारासंदर्भात जाणून घ्या सर्वकाही...
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

नोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

शांततेचा वारसा पुढे जावा यासाठी अल्फ्रेड नोबेलने 26.5 कोटी डॉलर दान देण्याचं ठरवलं. तेव्हापासून साहित्य, शांतता, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)