काँडममुळं वाचले महिलांचे प्राण
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्रसुती दरम्यान महिलांचे प्राण वाचवणारं काँडम

प्रसुतीदरम्यान मातेला अतिरक्तस्रावाचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी यूबीटी किटचा वापर केला जातो. पण हे किट खूप महाग असतं.

पण, अॅने मलिंग यांनी युक्ती वापरून या किटला एक स्वस्त पर्याय शोधला आहे. ज्यामुळे शेकडो महिलांचे प्राण वाचत आहेत. जाणून घ्या या अनोख्या युक्तीबाबत...

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)