आइसलॅंडमध्ये स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार समान वेतन
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

आइसलँड सरकारनं समान वेतनासंबंधीची मार्गदर्शक तत्त्व नुकतीच जाहीर केली

जगभरात महिलांना पुरुषांपेक्षा अंदाजे निम्माच पगार मिळतो. आइसलँड मधली स्थितीही अशीच आहे. यात बदल करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)