अमेरिका-मेक्सिकोतील सीमेवर भिंत बांधण्याचा वाद शिगेला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अमेरिका-मेक्सिकोतील सीमेवरचा वाद शिगेला, भिंतीच्या बांधकामाला सुरुवात

यूएस-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. पण ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर सीमेवर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे.

मेक्सिकोचे नागरिक अमेरिकेत घुसखोरी करतात, तसंच ते अमली पदार्थांची तस्करीही करतात. हे रोखण्यासाठी ट्रपं शासनाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी ट्रंप यांनी संसदेकडे 1.6 अब्ज डॉलर्सची मागणीही केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)