तो पोहत जातो ऑफिसला
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

ऑफीसपर्यंतचा प्रवास तोही पोहून?

ऑफिसमध्ये कारनं, बसनं, पायी आणि सायलकनं जाणारे अनेक आपण पाहिले असतील. पण म्युनिकमधील बेंजमीन डेव्हिड मात्र दररोज 2 पोहत ऑफिसला जातात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics