गंगा नदीमुळे 'त्यांच्या' घरात पेटते चूल
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वाराणसीच्या गंगा नदीचा तळ खरवडून 'ते' पैसे मिळवतात

उत्तर भारताला अनेक अर्थानं लाभदायक ठरलेली गंगा नदी इथल्या गरीबांना जगण्यासाठी बळ देत आहे. प्रदुषित नदीच्या मध्यभागी जाऊन पाण्यात बुड्या मारून हे तरुण पैसे गोळा करतात.

जीवावर उदार होऊन केलेला हा उद्योग त्यांना दिवासाकाठी ४०० ते ५०० रूपये सहज मिळवून देतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)