युगांडातील भारतीय ब्रिटनमध्ये कसे आले?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

युगांडातील भारतीय ब्रिटनचा अविभाज्य भाग कसे बनले?

हुकूमशहा इडी आमिन यांनी आशियाई लोकांना 90 दिवसांमध्ये युगांडा सोडून जाण्याचे आदेश दिले होते. 1972 मध्ये या लोकांना सर्व काही मागे ठेवून युगांडा सोडावं लागलं होतं.

ब्रिटनमध्ये येऊन त्यांनी नव्यानं सुरुवात केली. कष्ट आणि कौशल्याच्या जोरावर ते यशस्वी झालेलं. आज ते ब्रिटनचा अविभाज्य घटक आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)