हॉलीवूड अभिनेत्रींचा लैंगिक छळ?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

चित्रपट निर्माता हार्वी वाईनस्टाईनकडून हॉलीवूडमध्ये अभिनेत्रींचा लैंगिक छळ?

हॉलीवूडचा नामवंत निर्माता हार्वी वाईनस्टाईन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर अनेक नामवंत अभिनेत्रींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

अंजेलिना जोली, कारा डेलाव्हिन अशा नामवंत अभिनेत्रींनीही हार्वीवर आरोप केले आहेत. तर हार्वीने या आरोप फेटाळले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)